उत्कृष्ट दर्जाचे ताडपत्री चे उत्पादक, होलसेल व किरकोळ विक्रेते.
आत्ताच संपर्क कराअजिंक्य पॉलिपॅक कारखान्यातील प्रगत उत्पादन प्रक्रिया आणि तयार मालाची गुणवत्ता खालील व्हिडिओमध्ये पहा.
अजिंक्य पॉलिपॅक (Ajinkya Polypack LLP) ही लातूर जिल्ह्यातील एक अग्रगण्य आणि विश्वासू ताडपत्री उत्पादक कंपनी आहे. आम्ही अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ३०० व ५०० मायक्रॉन शेततळे कव्हर्स, सर्व प्रकारच्या कमर्शियल ताडपट्ट्या आणि पीपी बॅग्सचे उत्पादन करतो. गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास हीच आमची ओळख आहे.
३०० मायक्रॉन (300 Micron) आणि ५०० मायक्रॉन (500 Micron) मध्ये विशेष उपलब्ध. शेतीसाठी पाणी साठवणुकीचे सर्वोत्तम माध्यम.
पाऊस, ऊन आणि वारा यांपासून सुरक्षित राहण्यासाठी मजबूत व खात्रीशीर वॉटरप्रूफ ताडपत्री थेट कारखान्यातून उपलब्ध.
उच्च क्षमतेच्या आणि टिकाऊ पीपी बॅग्ज (PP Bags), सुतळी आणि पॅकेजिंग मटेरियल.
सोयाबीनसाठी ताडपत्री, शेडनेट, आणि मजबूत रस्सया तुमच्या गरजेनुसार अचूक साईझमध्ये तयार करून मिळतील.
अजिंक्य पॉलिपॅक LLP
X-9, संत तुकाराम शाळा ते मांजरा कारखाना रोडवर,
Add. MIDC, लातूर - ४१३ ५३१ (Maharashtra)
सुमित बालाप्रसाद दाड:
👉 7972166026 /
7588389624
संतोष प्रकाशचंद्र तोष्णीवाल:
👉 9093409999
💡 टीप: आपल्या आवश्यकतेनुसार सर्व साईझमध्ये ताडपत्री तयार करून मिळेल.